विविध माध्यमाद्वारे आम्हास संपर्क करू शकता.
हे गाव कोल्हापूर पासून १० कि.मी. अंतर्वर असून कोल्हापूर मुख्यालयापासून सुमारे १५ कि.मी. अंतरावर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या ६८९२ आहे.
+91 9156387830
info@grampanchayatkhupire.com
+1 345 567
ग्रामपंचायत खुपिरे , ता.करवीर, जि. कोल्हापूर - 416010
ग्रामपंचायत खुपिरे ऑफीस कामासाठी
ग्रामपंचायत खुपिरे ऑफीस कामामध्ये लोकांचे काम जलद वा सोपे होण्याच्या दृष्टीने सुशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.आपल्या कामासाठी खालील कर्मचाऱ्यांना संपर्क करावा.