अध्यात्मिक वसा आणि वारसा लाभलेल्या खूप हिन्यांनी समृध्द असणाऱ्या खुपीरे गावात दर तीन वर्षांनी बिरदेवाची जळ यात्रा भरते
कुस्तीमध्ये तालुका,जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर गावातील अनेक मल्लांनी नावलौकीक मिळवला आहे. नेमबाजी, हॉकी जलतरण आदी क्रीडा प्रकारातही गावातील खेळाडूंनी लक्षवेधी कामगिरी केली आहे.