- सन २०२४/२५ - ग्रामपंचायत खुपीरे
आपले सहर्ष स्वागत करीत आहोत





- सन २०२४/२५ - ग्रामपंचायत खुपीरे
आपले सहर्ष स्वागत करीत आहोत
- सन २०२४/२५ - खुपीरे
सर्व सोयींनी युक्त अशी खुपीरे ग्रामपंचायत इमारत आहे
- सन २०२४/२५ - रस्त्यांची कामे
गावातील अनेक ठिकाणी ग्रामपंचायत निधीतून रस्त्यांची कामे केलीत
- सन २०२४/२५ - हनुमान मंदिर
गावातील हनुमान मंदिराला "क" वर्ग दर्जा प्राप्त झाला.
- सन २०२४/२५ - सभागृह
ग्रामपंचायत इमारतीमध्ये राजर्षी शाहु सभागृह ची स्थापना केली
ग्रामपंचायत खुपीरे वेब पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील ‘खुपिरे’ हे गाव. पुरातन काळापासून ग्रामीण संस्कृती जपलेले गांव आहे. कोल्हापुर शहरापासून अगदी जवळ असूनसुद्धा एकोप्याने राहणारे, राजकीय, सहकार तसेच क्रिडाक्षेत्रात आपले नाव सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यात देखील नावाजले जाते.
खुपीरे
राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले नाव नावाजले जाते.
आतापर्यंत कुंभीं कासारी साखर कारखाना, करवीर पंचायत समिती, रयत कृषी संघ, इरिगेशनचे फेडरेशन आदी तालुका पातळीवरील संस्था मध्ये गावाने आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला आहे.
खुपीरे
सहकारात सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले नाव नावाजले जाते.
गावातील सहकारी संस्थांच्या विस्ताराचा आता वटवृक्ष झाला आहे. सध्या 10 दूध संस्था, 3 सेवा सोसायटी, 3 पाणीपुरवठा संस्था आणि 4 पतसंस्था या माध्यमातून गावात सहकाराचा पाया मजबुत आहे.
खुपीरे
उद्योगक्षेत्रात सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले नाव नावाजले जाते.
उद्योगक्षेत्रात गावातील अनेक लोकांनी नाव कमावले आहे विशेषता चुलीवरील फरसणा,गुऱ्हाळघर. गूळउत्पादन पासून विविध उत्पादन केले जाते तसेच शेळीपालण ही मोठ्याप्रमाणात केले जाते.
सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले गावं
नावाजले जाते.
खुपीरे हे गाव तालुक्याच्या मुख्यालयापासून १५ कि.मी. अंतरावर आहे. गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, दुध संस्था, सेवा सोसायटी, वाचनालय इ महत्वाच्या संस्था आहेत.
सन २०११ च्या जनगणनेनुसार
माननिय लोकनियुक्त
ग्रामपंचायत खुपीरे
कार्यकाल – सन २०२३ ते २०२८
सौ.तृप्ती संजय पाटील राजकारणामध्ये अग्रेसर आहेत. यांच्या माध्यमातून 2023 साली खुपीरे गावाला लोकनियुक्त सरपंच म्हणून अधुनिक दृष्टीकोन ठेवणारे, सुशिक्षित असे एक महिला नेतृत्व लाभले.
त्यामुळें गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे घडून आली आहेत. विकासकामे स्वतःच्या देखरेखीखाली चांगल्या पद्धतीने करून घेतात. हायटेक ग्रामपंचायत इमारत, हनुमान मंदिराला “क” वर्ग दर्जा प्राप्त मिळवला. अशी अनेक विकासकामे केली आहेत आणि करत आहेत.
आताच्या डिजिटल युगात अग्रेसर राहण्यासाठी तसेच लोकांना गावातील सर्व माहिती मोबाईल वर पाहता यावी यासाठी “https://grampanchayatkhupire.com” ह्या वेबसाईट ची निर्मिती केली.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील ‘खुपीरे ‘ हे गाव. पुरातन काळापासून ग्रामीण संस्कृती जपलेले गांव आहे. कोल्हापुर शहरापासून अगदी जवळ असूनसुद्धा एकोप्याने राहणारे, राजकीय, सहकार तसेच क्रिडाक्षेत्रात आपले नाव सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यात देखील नावाजले जाते
विद्या मंदिर खुपीरे येथे इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या मुला मुलींचा स्वागत समारंभ पालक, शिक्षकवृंद, शालेय कमिटी सदस्य आणि सरपंच यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
त्यावेळी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप, पुस्तके आणि खाऊ देण्यात आला.