खुपीरे

Logo-png

ग्रामपंचायत खुपीरे

तालुका - करवीर , जिल्हा - कोल्हापूर

ग्रामपंचायत खुपिरे

राजकीय क्षेत्र विषयी.

राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले नाव नावाजले

ग्रामपंचायत खुपिरे

खुपिरे गावच्या मातीमध्ये उत्तुंग यश मिळवणारी सामाजिक राजकीय क्षेत्रातील माणसं इथे निर्माण झाली ज्यांच्या कामामुळे गावच्या विकासामध्ये भर पडली,गावात विकास सोसायटीचे जाळे कार्यरत आहेत. गावास राजकीय वारसा असून जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांच्यावर गावातील प्रतिनिधी काम पाहत आहेत. आतापर्यंत कुंभीं कासारी साखर कारखाना, करवीर पंचायत समिती, आदी तालुका पातळीवरील संस्था मध्ये गावाने आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला आहे.

खुपिरे गावाला नवसंजीवनी देणारे

कै. पांडुरंग रामजी पाटील

कै. बळवंत हणमंत पाटील

कै. कृष्णा भाऊ पाटील

कै. गणपती राऊ पाटील

कै. ज्योती सुतार

श्री.रामचंद्र परसराम कांबळे

श्री. बाबासो परसराम कदम

श्री.कुंभार

श्री.मारुती ज्ञानू ठाकरे

कै. के. वाय. पाटील

कै.भागोजी रामा पाटील

कै. आनंदा लक्ष्मण जगदाळे

कै. राजाराम धोंडी पाटील

कै. ज्ञानू भाऊ पाटील

श्री.मारुती ठाकरे

श्री.मारुती गणपती पाटील

धोंडीराम ज्योती पाटील

कै.धोंडीराम बाळा पाटील

कै. दत्तु हुजरे

कै. दत्तु आप्पा चौगले

कै. पांडू ज्योती बंगे

कै. गणपती बाबू चौगले

श्री.अंकुश रामचंद्र कांबळे

श्री.रामचंद्र हाराळे

श्री.भागोजी बिरू हाराळे

कै. तुकाराम दत्तात्रय पाटील

कै. कृष्णा मानकु पाटील

कै. महादेव कृष्णा पाटील

कै. येसबा नरसु पाटील

कै. दादू गुंडाप्पा चौगले

श्री.मारुती जिनाप्पा कांबळे

श्री.दादू बजाप्पा हाराळे

श्री.ज्योती दादू पांडव