खुपीरे

Logo-png

ग्रामपंचायत खुपीरे

तालुका - करवीर , जिल्हा - कोल्हापूर

ग्रामपंचायत खुपीरे

पीएमश्री विद्या मंदिर खुपीरे .

गावामध्ये पहिली ते सातवी पर्यंत जिल्हा परिषद मराठी शाळा आहे.

गावातील शैक्षणिक सुविधा

शाळेची वैशिस्टे

खुपीरे गावामध्ये प्राथमिक शाळा, अंगणवाडी, असून प्राथमिक शाळेची सुसज्ज इमारत आहे. शाळेमध्ये मुला मुलींसाठी स्वतंत्र शौचालय व्यवस्था, हात धुण्यासाठी हँड वॉश स्टेशन, पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था, प्रथमिक शाळेमध्ये प्रत्येक वर्गात LED व्यवस्था केली असून यामध्ये डिजिटल शिक्षण दिले जाते. शाळेमध्ये प्रोजेक्टरची सोय देखील करण्यात आली आहे.

१) पीएमश्री शाळा मान्यता केंद्रशासना कडून मान्यता
२) इ. १ ली ते ७ वी सेमी इंग्रजी
३) ता. इ. १ ते ७ वी सर्व विद्यार्थ्यांचा मोफत अभ्यास दौरा (सहल)
४) सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेत जिल्हास्तरीय यश
५) कला, कार्यानुभव, शा.शि. या विषयासाठी स्वतंत्र विषय शिक्षक
६) नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा - केंद्र शासनामार्फत नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा
७) सुसज्ज ग्रंथालय
८) विविध स्पर्धा परीक्षेमध्ये यश - केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये शाळेस जनरल चॅम्पियनशिप मिळाली आहे.
९) डिजिटल क्लासरूम
१०) विविध सामाजिक उपक्रमांमध्ये विद्यार्थी सहभागी होतात.
११) विद्यार्थ्यांकरिता योग शिबीर
१२) प्रशिक्षणांतर्गत मुलींकरिता आत्मरक्षणाकरिता - कराटे, ज्युदो, लाठीकाठी प्रशिक्षण
१३) संगीत कवायत, प्रशस्त क्रीडांगण, क्रीडा स्पर्धा मार्गदर्शन
१४) आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञांचे मार्गदर्शन
१५) कल्पक बैठक व्यवस्था
१६) प्रशस्त क्रीडांगण
१७) विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही, बंदिस्त कंपाऊंड भिंत
१८) स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
१९) पिण्याचे पाणी RO सुविधा
२०) संगणक लॅब
२१) सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट व शैक्षणिक साहित्य दिले जाते.
२२) वर्षातून २ वेळा आरोग्य तपासणी केली जाते.
२३) १ किमी पेक्षा शाळेपासून जास्त अंतर असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता प्रति विद्यार्थी वर्षाकरिता ६००० रु. मिळतात. (पीएमश्री मधून मिळतात)
२४) धैर्य फाउंडेशन तर्फे स्कॉलरशिप परीक्षेमध्ये शाळेस चॅम्पियनशिप.

पुरस्कार

१. TCS कंपनीमार्फत निबंधलेखन स्पर्धा यश
२. धैर्य फौंडेशन जनरल चॅम्पियनशिप
३. केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा जनरल चॅम्पियनशिप
४. तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा यश
५. केंद्रस्तरावर माझी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा द्वितीय क्रमांक

शालेय भौतिक सुविधा आणि पट

इमारत

खोल्या

संगणक

बेंच

स्वच्छतागृह (B)

स्वच्छतागृह (G)

मुतारी (B)

मुतारी (G)

२२

२४

१७०

१२

विद्यार्थी पट संख्या

श्रेणी

मुले

मुली

एकूण

पट

-

-

-

ए. भागास

१००

९४

१९४

दिव्यांग विद्यार्थी माहिती

प्रकार

B (मुले)

G (मुली)

T (एकूण)

अस्थिव्यंग

-

मतीमंद

पीएमश्री विद्या मंदिर खुपीरे

शालेय शिक्षक वृंद

अ. क्र.

शिक्षकाचे नाव

पद

मूळ गाव

जन्मतारीख

शैक्षणिक पात्रता

नोकरी सुरुवात दिनांक

स. शा. ह. दि.

श्री. पाटील केरबा सदाशिव

मुख्या.

वाघवे

११/६/७०

एम.ए. डी.एड.

२६/११/९२

३०/०८/२५

श्रीम. वनारे सुनिता शंकर

प.अ.

वरणगे

३/५/६९

एम.ए. बी.एड.

०३/०४/९१

१८/०५/१८

श्री. गोसावी रघुनाथ वसंतपुरी

वि.शि.

केर्ले

१६/६/६९

बी.ए. बी.एड.

१६/१२/९३

१७/०१/१९

सौ. मुदगल राजश्री संतोष

अध्या.

वरणगे

३०/११/७०

बी.ए. डी.एड.

१०/०८/९२

०९/०३/२१

श्री. वागरे विठ्ठल रामचंद्र

वि.शि.

करंजफेणे

०८/०८/७४

बी.एस्सी. बी.एड.

१३/०१/९७

०१/११/२५

सौ. खाडे राजश्री भगवान

अध्या.

सांगरुळ

०९/०६/७१

एम.ए. डी.एड.

२३/१२/९७

०१/११/२५

सौ. इनामदार स्वाती शरद

वि.शि.

जत

०१/०४/७५

बी.एस्सी. बी.एड.

२४/१२/९७

२३/०५/२२

सौ. वातकर रोहिणी गोरख

अध्या.

सांगरुळ

०१/०६/८४

एम.ए. डी.एड.

१२/०६/०६

१९/०५/१८

श्रीम. जांभळे शितला शिवाजी

अध्या.

बालिंगे

२१/११/७८

एम.ए. डी.एड.

१५/०२/०२

२२/०६/२४

१०

श्रीम. शिर्के ज्योती राजाराम

अध्या.

कोल्हापूर

१५/१०/८०

एच.एस्सी. डी.एड.

०१/०३/०२

२२/०६/२४

११

सौ. मामीलवाड जयश्री कृष्णाजी

अध्या.

राजुरा

१०/०४/८३

एम.ए. बी.एड.

०२/०१/०९

०१/११/२५

१२

श्री. सुर्यवंशी रणजित रघुनाथ

अध्या.

अतिग्रे

२५/०८/८४

एच.एस्सी. डी.एड.

१५/०७/०६

०४/११/२५

१३

श्री. सुतार संजय रंगराव

अं.नि.

कोलोली

२०/०५/८३

बी.ए. सी.टी.सी. बी.एड.

०१/०८/२४

०१/०८/२४

१४

श्री. पाटील युवराज केरबा

अं.नि.

खुपीरे

२६/०४/८५

एम.ए. बी.पी.एड.

२१/०८/२४

२१/०८/२४

१५

श्री. गुरव अनिल रामानंद

अं.नि.

कोलोली

०५/११/९०

ए.टी.डी. जी.डी. आर्ट

०१/०८/२४

०१/०८/२४

शालेय व्यवस्थापन समिती

पद

नाव

अध्यक्ष

मा. श्री. कृष्णात महादेव जाधव

उपाध्यक्ष

मा. सौ. कोमल भरत नाईक

सदस्य

मा. श्री. आप्पासो धुळाप्पा खडे

सदस्य

मा. श्री. उदय शिवाजी पाटील

सदस्य

मा. श्री. युवराज आनंदा पाटील

सदस्य

मा. सौ. रेश्मा संदीप पाटील

सदस्य

मा. सौ. रेश्मा विकास कांबळे

सदस्य

मा. सौ. शामल लखन पाटील

सदस्य

मा. सौ. मनिषा महादेव पाटील

सदस्य

मा. श्री. संजय राजाराम कांबळे

ग्रा.पं. सदस्य

मा. श्री. तानाजी भांगोजी पाटील

शिक्षण तज्ञ

मा. श्री. शिवाजी पांडूरंग पाटील

बालविकास तज्ञ

मा. श्री. डॉ. आर. एच. पाटील

शिक्षक प्रतिनिधी

मा. श्री. रघुनाथ वसंतपुरी कोसावी

सचिव

मा. श्री. केरबा सदाशिव पाटील

विद्या मंदिर खुपीरे

अंगणवाडी कर्मचारी माहिती

ग्रामपंचायत खुपिरे

खुपिरे गावात शैक्षणिक सुविधा मध्ये हायस्कूल, ज्यू.कॉलेज आणि नर्सिंग स्कूल अशा सुविधा उपलब्ध आहेत 

गर्ल्स हायस्कूल

ग्रामपंचायत खुपिरे

श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ खुपिरे

गर्ल्स हायस्कूल

स्थापना – १९९१
इयत्ता – इ ८ वी  ते इ १० वी
एकूण पट – 

 

 

अ.क्र.नावपदमोबाईल नंबर
सौ. संगीता नामदेव मगदूममुख्याध्यापिका९९२१३४४१३६
श्री. सर्जेराव दुर्योधन हराळेसहा. शिक्षक७८७५३६२७२७
श्री. रमेश शिवाजी पांडवसेवक७२४८९०९५४३
श्री. सर्जेराव गणू पाटील९९७०३५४४५२
श्री. बाळू मारुती कोळी९७६३२०४५१७

 

हायस्कूल

केदारलिंग हायस्कूल, शिंदेवाडी

स्थापना – २५/०६/२००१
इयत्ता – इ ८ वी  ते इ १० वी
शाळेची एकूण पटसंख्या –
 

क्र

शिक्षकाचे नाव

पद

मोबाईल क्र

श्री.युवराज सखाराम पाटील  

मुख्याध्यापक

९६०४११८७८७

श्री.शिवाजी पांडुरंग शिंदे  

सहा .शिक्षक

८१८०८०६६००

श्री. राजाराम महादेव भोसले 

सहा .शिक्षक

९०११७७७९८१

श्री.सरदार हिंदुराव पाटील

सहा .शिक्षक

७०३८७०४६७६

श्री.विनोद लहू दळवी

सहा .शिक्षक

८२७५००२२८३

केदारलिंग हायस्कूल, शिंदेवाडी

ग्रामपंचायत खुपिरे

न्यू इंग्लिश स्कूल, खुपिरे

ग्रामपंचायत खुपिरे

सांगरूळ शिक्षण संस्थेचे

न्यू इंग्लिश स्कूल खुपिरे

स्थापना – 
इयत्ता – 
एकूण पट – 

क्र.

पदाधिकारी नाव

हुद्दा

संपर्क

०१

श्री शशिकांत सदाशिव पाटील

चेअरमन

9921293848

०२

श्री सुरेश सुभाष मगदूम

व्हा चेअरमन

92843511930

०३

शिवाजी बाळू पाटील.

सदस्य

 

०४

बंडा भाऊ कदम .

सदस्य

 

०५

बंडू भाऊ चौगुले.

सदस्य

 

०६

वसंत दत्तू पाटील .

सदस्य

 

०७

महादेव तुकाराम कळके .

सदस्य

 

०८

बदाम बाळासाहेब पाटील.

सदस्य

 

०९

भारत विष्णू चिवटे .

सदस्य

 

१०

संदीप कृष्णात पाटील.

सदस्य

 

११

पांडुरंग दगडू कांबळे.

सदस्य

 

१२

शहाजी बंडू जाधव.

सदस्य

 

१३

पांडुरंग मसू नंदीवाले.

सदस्य

 

१४

सुनिता परशुराम पाटील .

सदस्य

 

१५

श्रीमती साऊबाई राऊ कदम.

सदस्य

 

१६

बाळासो रामचंद्र चव्हाण.

सदस्य

 

१७

श्रीपती ईश्वरा पोवाळकर.

सदस्य

 

बी. एच. पाटील

बी. एच. पाटील ज्युनिअर कॉलेज

बी. एच. पाटील नर्सिंग

बी. एच. पाटील स्कूल

स्थापना – 
इयत्ता – 
एकूण पट – 

चेअरमन श्री राजाराम पांडुरंग कदम – संपर्क – 9673286580
व्हा चेअरमन
सौ.मंगल बळवंत पाटील – संपर्क – 7875903074
संचालक मंडळ – अशोक मल्हारी पाटील.
श्रीकांत सर्जेराव शिंदे .
सुनिल बाजीराव मगदूम .
जोतिराम केरबा पाटील .
कृष्णात धोंडीराम खोंद्रे .
पांडुरंग महादेव गुरव .
जयसिंग मारुती कांबळे.
सौ. इंदुबाई परशराम पाटील.
श्रीमती पार्वती आप्पासो रेणके.
निमंत्रित संचालक .श्री परशराम गणपती खडके .
श्री बाबुराव पांडुरंग मगदूम

बी. एच. पाटील ज्युनिअर कॉलेज

बी. एच. पाटील नर्सिंग

बी. एच. पाटील स्कूल

ग्रामपंचायत खुपिरे