Skip to main content

खुपीरे

Logo-png

ग्रामपंचायत खुपीरे

तालुका - करवीर , जिल्हा - कोल्हापूर

ग्रामपंचायत खुपिरे

ग्रामपंचायत कार्यकारिणी.

कार्यकाल – सन २०२३ ते २०२८

Khupire sarpanch
लोकनियुक्त सरपंच

सौ.तृप्ती संजय पाटील

बी. ए.

माननिय लोकनियुक्त

सरपंच

ग्रामपंचायत खुपिरे

कार्यकाल – सन २०२३ ते २०२८

सौ.तृप्ती संजय पाटील आपल्या वडीलाप्रमाने राजकारणामध्ये अग्रेसर आहेत. यांच्या माध्यमातून 2023 साली खुपिरे गावाला लोकनियुक्त सरपंच म्हणून अधुनिक दृष्टीकोन ठेवणारे, सुशिक्षित असे एक युवा नेतृत्व लाभले.

त्यामुळें गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे घडून आली आहेत. विकासकामे स्वतःच्या देखरेखीखाली चांगल्या पद्धतीने करून घेतात. हायटेक ग्रामपंचायत इमारत, हनुमान मंदिराला “क” वर्ग दर्जा प्राप्त मिळवला. अशी अनेक विकासकामे केली आहेत आणि करत आहेत.

आताच्या डिजिटल युगात अग्रेसर राहण्यासाठी तसेच लोकांना गावातील सर्व माहिती मोबाईल वर पाहता यावी यासाठी “https://grampanchayatkhupire.com” ह्या  वेबसाईट ची निर्मिती केली.

कार्यकारिणी

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील ‘खुपीरे ‘ हे गाव. पुरातन काळापासून ग्रामीण संस्कृती जपलेले गांव आहे. कोल्हापुर शहरापासून अगदी जवळ असूनसुद्धा एकोप्याने राहणारे, राजकीय, सहकार तसेच क्रिडाक्षेत्रात आपले नाव सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यात देखील नावाजले जाते

Sagar Maruti Patil

श्री.सागर मारुती पाटील

उपसरपंच (प्रभाग क्रमांक 1)

Yuvraj Ananda Patil

श्री.युवराज आनंदा पाटील

सदस्य (प्रभाग क्रमांक 2)

Amar Pandurang Kambale

सौ.अमर पांडुरंग कांबळे

सदस्य (प्रभाग क्रमांक 4)

Bhagwan Harale

श्री.भगवान विठ्ठल हराळे

सदस्य (प्रभाग क्रमांक 1)

Tanaji Bhagoji Patil

श्री.तानाजी भागोजी पाटील

सदस्य (प्रभाग क्रमांक 3)

Yuvraj Patil

श्री.युवराज सरदार पाटील

सदस्य (प्रभाग क्रमांक 5)

Sachin Tukaram Kumbhar

श्री.सचिन तुकाराम कुंभार

सदस्य (प्रभाग क्रमांक 5)

Vanita Devdas Kambale

सौ.वनिता देवदास कांबळे

सदस्य (प्रभाग क्रमांक 4)

Rekha Vikram Sutar

सौ.रेखाताई विक्रम सुतार

सदस्य (प्रभाग क्रमांक 3)

Koli

सौ.कल्पना राजाराम कोळी

सदस्य (प्रभाग क्रमांक 2)

Dipali Ramesh Jambhale

सौ. दिपाली रमेश जांभळे

सदस्य (प्रभाग क्रमांक 1)

Shubhangi Anil patil

सौ.शुभांगी अनिल पाटील

सदस्य (प्रभाग क्रमांक 5)

Kamble

सौ.संगीता आनंदा कांबळे

सदस्य (प्रभाग क्रमांक 4)

Gramsevak Powar

श्री.के.पी.पोवार

ग्रा.पं. अधिकारी

सौ.शीलाबाई विलास चौगले

सदस्य (प्रभाग क्रमांक 2)

सरपंच कारकीर्द

कै.भागोजी रामा पाटील

२३/०७/१९५२ ते ०१/०७/१९६१

कै.केरबा आबा पाटील

०२/०७/१९६१ ते ०३/०७/१९७२

कै. धोंडीराम बाळा पाटील (बा)

०४/०७/१९७२ ते ११/०४/१९७४

प्रशासक

१२/०४/१९७४ ते ०१/०६/१९७८

श्री.आकाराम जोती पाटील

०२/०६/१९७८ ते ०३/०५/१९८४

श्री.सुभाना कृष्णा निकम

०४/०५/१९८४ ते २६/०५/१९८६

श्री.आकाराम जोती पाटील

१९/०८/१९८६ ते १४/११/१९८९

श्री.पांडुरंग रामजी पाटील

१५/११/१९८९ ते १४/११/१९९४

प्रशासक

१५/११/१९९४ ते ०६/०८/१९९५

सौ.कमल शामराव पाटणकर

०७/०८/१९९५ ते ०६/०८/२०००

सौ.लीलाबाई पांडुरंग जगदाळे

०७/०८/२००० ते २९/११/२००२

सौ.संगीता बाजीराव पाटील

३०/११/२००२ ते ०७/०८/२००५

सौ.मंदाकिनी पंडितराव देसाई

०८/०८/२००५ ते ०६/०८/२०१०

श्री.विलास श्रीपती पानारी

०७/०८/२०१० ते ०७/०८/२०१५

श्री.प्रकाश मारुती चौगले

०८/०८/२०१५ ते १३/०८/२०१७

श्री.तानाजी भागोजी पाटील

१४/०८/२०१७ ते १४/०१/२०१९

श्री.संजय दादू पाटील (सर)

१५/०१/२०१९ ते ०७/०८/२०२०

प्रशासक

०७/०८/२०२० ते २४/०२/२०२१

सौ.दिपाली रमेश जांभळे

२५/०२/२०२१ ते ३०/०३/२०२३

श्रीमती कोमल राम पाटील

२६/०३/२०२३ (एकदिवसीय प्रतीकात्मक सरपंच)

उपसरपंच कारकीर्द

कै.गणपती कृष्णा पाटील

०२/०७/१९६१ ते ११/१०/१९६६

कै.भागोजी रामा पाटील

१२/१०/१९६६ ते ०३/०७/१९७२

कै. धोंडीराम बाळा पाटील (ना)

०४/०७/१९७२ ते ११/०४/१९७४

प्रशासक

१२/०४/१९७४ ते ०१/०६/१९७८

श्री.सुभाना कृष्णा निकम

०२/०६/१९७८ ते ०३/०५/१९८४

कै.राजाराम धोंडीराम पाटील

०४/०५/१९८४ ते १४/११/१९८९

श्री.आनंदराव कृष्णा पाटील

१५/११/१९८९ ते १४/११/१९९४

प्रशासक

१५/११/१९९४ ते ०६/०८/१९९५

श्री.संजय आकाराम पाटील

०७/०८/१९९५ ते १५/०९/१९९८

श्री.धोंडीराम जोती पाटील

०७/०८/२००० ते २९/११/२००२

श्री.सदाशिव निवृत्ती पाटील

३०/११/२००२ ते ०७/०८/२००५

श्री.संदीप सदाशिव पाटील

०८/०८/२००५ ते ०१/०७/२००९

श्री.निवृत्ती महादेव चौगले

०२/०७/२००९ ते ०५/०८/२०१०

श्री.रणजित भिवा पाटील

०६/०८/२०१० ते ०७/०८/२०१५

श्री.दिलीप नारायण आयरे

०८/०८/२०१५ ते २१/०६/२०१७

सौ.शारदा संभाजी कुंभार

२२/०६/२०१७ ते ११/०४/२०१८

सौ.सुनिता अरविंद पाटील

१२/०४/२०१८ ते २१/०२/२०१९

सौ.हौसाबाई कृष्णांत हराळे

२२/०२/२०१९ ते १५/०९/२०१९

श्री.धोंडीराम ज्ञानदेव सुतार

१६/०९/२०१९ ते ०७/०८/२०२०

श्री.युवराज आनंदा पाटील

२४/०२/२०२१ ते १८/०९/२०२२

श्री.सागर मारुती पाटील

१९/०९/२०२२ पासून

श्रीमती वैशाली अर्जुन पाटील

२६/०१/२०२३ (एक दिवसीय प्रतीकात्मक)