खुपीरे

Logo-png

ग्रामपंचायत खुपीरे

तालुका - करवीर , जिल्हा - कोल्हापूर

ग्रामपंचायत खुपिरे

भौगोलिक माहिती विषयी

भोगावती नदीच्या पाणी सिंचनामुळे ओलिताखालील क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे.

ग्रामपंचायत खुपीरे

गावातील भौगोलिक परिस्थिती

खुपीरे हे गाव कोल्हापूर पासून १० कि.मी. अंतर्वर असून कोल्हापूर मुख्यालयापासून सुमारे १५ कि.मी. अंतरावर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या ६८९२ आहे. यामध्ये पुरुष ३७०२ व स्त्रिया ३१९० असून गावात एकूण १३५२ कुटुंब आहेत. गावामध्ये रस्ते व वाहतूक उत्तम आहेत. तसेच गावात विकास सोसायटीचे जाळे कार्यरत आहेत.    

ग्रामपंचायत कार्यालय येथे सेवा नागरीकांना उपलब्ध करून दिली जाते. शैक्षणिक दृष्ट्या गावामध्ये प्राथमिक शाळा, गावाच्या पूर्व दिशेने भोगावती नदी बारमाही वाहते. त्यामुळे जलसिंचनाच्या माध्यमातून गाव समृध्द आहे. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने गावामधील लोकांचा व्यवसाय शेती आहे. भात.ऊस, मका ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. गावामध्ये सर्व धर्माचे लोक जसे हिंदू, मुस्लीम, बौद्ध, हरीजन सर्व लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात.सर्व धर्मियांचे सन एकत्रित साजरे केले जातात. गावामध्ये हनुमान मंदिर असून ‘क’ वर्ग देवस्थान वर्ग मध्ये आहे. तसेच यास जागृत देवस्थानचा वारसा लाभला आहे. असे हे गाव तालुक्यातील प्रमुख गावांपैकी एक गाव आहे. गावास राजकीय वारसा असून जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांच्यावर गावातील प्रतिनिधी काम पाहत  आहेत. गावात प्रसिद्ध गाव तलाव आहे. 

एकूण लोकसंख्या
एकूण कुटुंब संख्या
पुरुष
महिला
लहान मुले (०-६)
एस सी
एस टी
%
इतर
एकूण कामगार
साक्षरता दर
%
पुरुष साक्षर
%
स्त्री साक्षर
%
विद्युत पंपांची संख्या
जिल्हा परिषद शाळांची संख्या
अंगणवाडी संख्या
शेतकरी संख्या
सौरपथ दिव्यांची संख्या
हातपंप संख्या

गावाची भौगोलिक माहिती

ग्रामपंचायतीचे भौगोलिक क्षेत्र

 

 

 

 

लागवडीकरीता जमीन

 

 

 

 

लागवडीसाठी अनुपलब्ध

अ)     पोटखराब

आ)    नद्या – नाले

 

 

१ नदी व २ नाले

 

 

 

सार्वजनिक किंवा विशेष वापरासाठी

 

१.       वने ( FOREST )

 

 

 

 

२.       गायरान

 

 

 

 

३.       गावठाण

 

 

 

 

४.       तलाव

 

 

 

 

५.       पोट खाराव

 

 

 

 

६.       रस्ते

 

 

 

 

७.       कॅनॉल

 

 

 

 

एकूण

 

 

 

अ,ब,व १ ते ७

 

 

 

गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र

 

 

गावाची लोकसंख्या

 

 

पुरुष

 

 

स्त्री.

 

दारिद्र्यरेषेखालील कुटुंब संख्या

 

 

मागासवर्गीय

 

 

इतर

 

पिण्याची पाण्याची सुविधा

 

शिक्षण सुविधांचा तपशील

१)       अंगणवाडी संख्या

२)       प्राथमिक शाळा

३)       माध्यमिक विद्यालय

४)       आश्रम शाळा

 

—-

पोस्ट ऑफिस

तार ऑफिस

—-

माध्यमिक विद्यालय

एकूण संस्था

१०

दुध संस्था

११

सेवा सहकारी संस्था

१२

औषध दुकान

१३

गिरणी संख्या

१४

एकूण महिला बचत गट

३०

१५

युवक मंडळे

३५

१६

भजनी मंडळ

१७

यात्रा व देवालय समिती

ग्रामपंचायत खुपीरे, ता. करवीर

२०११ नुसार गावची लोकसंख्या व इतर माहिती

अ.क्र.

बाब

तपशील

गावची लोकसंख्या

६८९२

 

पुरुष

३७०२

 

स्त्री

३१९०

 

स्त्री

१४२१        

एकूण कुटुंब संख्या

१३५२

लहान मुले ( ० ते ६ )

 

अनुसूचित जाती

१४२१

 

पुरुष

७९०

 

स्त्री

६३१

अनुसूचित जमाती लोकसंख्या

 

पुरुष

 

स्त्री

साक्षरता दर

९४%

 

पुरुष

९७%

 

स्त्री

९३%

एकूण कामगार

७१९

गावातील शेतकऱ्यांची संख्या

२८५०

गावातील अंगणवाडी संख्या

१०

गावातील प्राथमिक शाळा

११

गावातील खाजगी शाळा

१२

गावातील बँक संख्या

१३

गावातील पतसंस्था संख्या

१४

गावातील सेवा सोसायटी संस्था संख्या

१५

गावातील सरकारी संख्या

१६

गावातील खाजगी दवाखाने

१७

गावातील पशुवैद्यकीय सुविधा

१८

गावातील सौर पथदिवे संख्या

१९

गावातील हात पंप संख्या

२०

गावातील औषध दुकाने

प्रमुख पिके

खुपीरे येथे खरीप हंगामामध्ये भात,भुईमुग, मक्का ही प्रमुख पिके घेतली जातात. तसेच भोगावती नदीच्या पाणी सिंचनामुळे ओलिताखालील क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे.