खुपीरे

Logo-png

ग्रामपंचायत खुपीरे

तालुका - करवीर , जिल्हा - कोल्हापूर

ग्रामपंचायत खुपिरे

शासकीय कर्मचारी विषयी.

गावामध्ये विविध शासकीय क्षेत्रांमध्ये काम करत असलेले कर्माचारी आणि आधिकरी

शासकीय कर्मचारी आणि अधिकारी

गावातील अनेक तरुण आणि तरुणी यांनी आपल्या बुध्दी कौशल्य आणि मेहनतीने विविध स्पर्धा परीक्षा मधून यश संपादन करून विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटविला आहे.

कु. रेश्मा सुनिता खंडेराव निकम

कु. रेश्मा सुनिता खंडेराव निकम

तहसिलदार (वर्ग -1 अधिकारी )

महसूल व वनविभाग महाराष्ट्र शासन

रोहन सुनिता खंडेराव निकम

कु. रोहन सुनिता खंडेराव निकम

जलसंधारण अधिकारी

मृद व जलसंधारण विभाग, कोल्हापूर

Prajakta

कु. प्राजक्ता विलास पाटील

ग्रामपंचायत अधिकारी

पंचायत समिती गुहागर जि. रत्नागिरी

Baban

श्री.भरत बबन चौगले

गटविकास अधिकारी (वर्ग -1 अधिकारी)

कोल्हापूर

रोहन सुनिता खंडेराव निकम

कु. रोहन सुनिता खंडेराव निकम

जलसंधारण अधिकारी

मृद व जलसंधारण विभाग, कोल्हापूर

Prajakta

कु. प्राजक्ता विलास पाटील

ग्रामपंचायत अधिकारी

पंचायत समिती गुहागर जि. रत्नागिरी