खुपिरे

Logo-png

ग्रामपंचायत खुपिरे

तालुका - करवीर , जिल्हा - कोल्हापूर

Slide 1

- सन २०२४/२५ - हनुमान मंदिर

' क ' वर्ग दर्जा प्राप्त

गावातील हनुमान मंदिराला "क" वर्ग दर्जा प्राप्त झाला.

Slide 1

- सन २०२४/२५ - रस्त्यांची कामे

नवीन रस्त्याचे उद्घाटन

गावातील अनेक ठिकाणी ग्रामपंचायत निधीतून रस्त्यांची कामे केलीत

Slide 1

- सन २०२४/२५ - सभागृह

राजर्षी शाहु सभागृह

ग्रामपंचायत इमारतीमध्ये राजर्षी शाहु सभागृह ची स्थापना केली

माझं गांव माझं मंदिर

ग्रामपंचायत खुपिरे वेब पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील ‘खुपिरे’ हे गाव. पुरातन काळापासून ग्रामीण संस्कृती जपलेले गांव आहे. कोल्हापुर शहरापासून अगदी जवळ असूनसुद्धा एकोप्याने राहणारे, राजकीय, सहकार तसेच क्रिडाक्षेत्रात आपले नाव सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यात देखील नावाजले जाते.

ग्रामपंचायत खुपिरे, पहिली कार्यकारिणी

खुपिरे

राजकीय

राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले नाव नावाजले जाते.

आतापर्यंत कुंभीं कासारी साखर कारखाना, करवीर पंचायत समिती, रयत कृषी संघ, इरिगेशनचे फेडरेशन आदी तालुका पातळीवरील संस्था मध्ये गावाने आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला आहे.

दोनवडे

सहकार

सहकारात सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले नाव नावाजले जाते.

फड पद्धती पासुन सुरू झालेला गावातील सहकारी संस्थांच्या विस्ताराचा आता वटवृक्ष झाला आहे. सध्या दोन दूध संस्था, दोन कृषी सेवा संस्था, दोन पाणीपुरवठा संस्था या माध्यमातून गावात सहकाराचा पाया मजबुत आहे.

दोनवडे

क्रिडाक्षेत्र

क्रिडाक्षेत्रात सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले नाव नावाजले जाते.

कुस्तीमध्ये तालुका,जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर गावातील अनेक मल्लांनी नावलौकीक मिळवला आहे. नेमबाजी, हॉकी जलतरण आदी क्रीडा प्रकारातही गावातील खेळाडूंनी लक्षवेधी कामगिरी केली आहे.

विविध विकासकामे

सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले गावं
नावाजले जाते.

सौ.तृप्ती संजय पाटील यांच्या माध्यमातून गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे घडून आली आहेत. गावांसाठी विकासनिधी खेचून आणण्यामध्ये त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. हायटेक ग्रामपंचायत इमारत, हनुमान मंदिराला “क” वर्ग दर्जा मिळवला. अशी अनेक विकासकामे केली आहेत आणि करत आहेत.

गावाची भौगोलिक स्थिती

सन २०११ च्या जनगणनेनुसार

एकूण लोकसंख्या
एकूण कुटुंब संख्या
पुरुष संख्या
स्त्री संख्या
Khupire sarpanch
सरपंच

सौ.तृप्ती संजय पाटील

बी. ई. सिव्हिल

माननिय लोकनियुक्त

सरपंच

ग्रामपंचायत खुपिरे

कार्यकाल – सन २०२३ ते २०२८

सौ.तृप्ती संजय पाटील आपल्या वडीलाप्रमाने राजकारणामध्ये अग्रेसर आहेत. यांच्या माध्यमातून 2023 साली खुपिरे गावाला लोकनियुक्त सरपंच म्हणून अधुनिक दृष्टीकोन ठेवणारे, सुशिक्षित असे एक युवा नेतृत्व लाभले.

त्यामुळें गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे घडून आली आहेत. गावांसाठी विकासनिधी खेचून आणण्यामध्ये त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. विकासकामे स्वतःच्या देखरेखीखाली चांगल्या पद्धतीने करून घेतात. हायटेक ग्रामपंचायत इमारत, हनुमान मंदिराला “क” वर्ग दर्जा प्राप्त मिळवला. अशी अनेक विकासकामे केली आहेत आणि करत आहेत.

आताच्या डिजिटल युगात अग्रेसर राहण्यासाठी तसेच लोकांना गावातील सर्व माहिती मोबाईल वर पाहता यावी यासाठी “https://grampanchayatkhupire.com” ह्या  वेबसाईट ची निर्मिती केली.

कार्यकारिणी

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील ‘दोनवडे’ हे गाव. पुरातन काळापासून ग्रामीण संस्कृती जपलेले गांव आहे. कोल्हापुर शहरापासून अगदी जवळ असूनसुद्धा एकोप्याने राहणारे, राजकीय, सहकार तसेच क्रिडाक्षेत्रात आपले नाव सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यात देखील नावाजले जाते

सागर मारुती पाटील - उपसरपंच

श्री.सागर मारुती पाटील

उपसरपंच (प्रभाग क्रमांक 2)

युवराज आनंदा पाटील - सदस्य

श्री.युवराज आनंदा पाटील

सदस्य (प्रभाग क्रमांक 1)

Amar Kamble

सौ.अमर पांडुरंग कांबळे

सदस्य (प्रभाग क्रमांक 1)

भगवान विठ्ठल हराळे - सदस्य

श्री.भगवान विठ्ठल हराळे

सदस्य (प्रभाग क्रमांक 3)

Tanaji Bhagoji Patil

श्री.तानाजी भागोजी पाटील

सदस्य (प्रभाग क्रमांक 3)

युवराज सरदार पाटील - सदस्य

श्री.युवराज सरदार पाटील

सदस्य (प्रभाग क्रमांक 3)

Sachin Kumbhar

श्री.सचिन तुकाराम कुंभार

सदस्य (प्रभाग क्रमांक 3)

वनिता देवदास कांबळे - सदस्य

सौ.वनिता देवदास कांबळे

सदस्य (प्रभाग क्रमांक 1)

सदस्य - रेखा विक्रम सुतार

सौ.रेखाताई विक्रम सुतार

सदस्य (प्रभाग क्रमांक 2)

सदस्या - कल्पना राजाराम कोळी

सौ.कल्पना राजाराम कोळी

सदस्य (प्रभाग क्रमांक 1)

दिपाली रमेश जांभळे - सदस्य

सौ. दिपाली रमेश जांभळे

सदस्य (प्रभाग क्रमांक 2)

शुभांगी अनिल पाटील - सदस्य

सौ.शुभांगी अनिल पाटील

सदस्य (प्रभाग क्रमांक 2)

Sachin Kumbhar

श्री.के.पी.पोवार

ग्रा.पं. अधिकारी

WhatsApp_Image_2025-05-19_at_7.14.32_PM-removebg-preview

श्री.राहुल महादेव कळके

महसूल सेवक – खुपिरे

Untitled

श्री बाजीराव पांडुरंग मेंगाणे

पोलिस पाटील – खुपिरे

ग्रामपंचायत खुपिरे

गावातील चालू घडामोडी

इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या मुला मुलींचा स्वागत समारंभ

विद्या मंदिर खुपिरे येथे इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या मुला मुलींचा स्वागत समारंभ पालक, शिक्षकवृंद, शालेय कमिटी सदस्य आणि सरपंच यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

त्यावेळी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप, पुस्तके आणि खाऊ देण्यात आला.